शनिवार, १९ डिसेंबर, २०१५

नशिबाने चागंले होईल असे

नशिबाने चागंले होईल असे

समजुन नशिबाची चाकरी

करण्यापेक्षा………

कर्तुत्वाला शरण  जावुन

कर्तुत्वाची मनोभावे सेवा करा……आणि

जिद्द ,कष्ट, स्वाभिमान

यांच्याशी मैत्री करा……

बघा जीवन कसं बदलुन जाईल……¡¡

💐शुभ सकाळ💐

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

https://youtu.be/MAPFr8eeRGc