मंगळवार, ८ डिसेंबर, २०१५

2 साधू नदीच्या काठी आपले कंमडुल धुत होते .तेव्हा  त्यांना एक विचू बूड़त असताना त्यांना दिसला .

त्या पैकी एकाने लगेच त्याला ओजलित घेवून बाहेर काढले.पण त्याच वेळी साधूला विचु ने डंक मारला

आणि विचु परत नदीत पडला.

परंतु साधुने परत त्याला उचलुन घेतले तरी परत त्या विचूने साधुला डंक मारला.

हे बगुन दुसऱ्या साधुन त्या साधुला विचारले तो विचू तुम्हाला सारखा डंक मारतो पण तुम्ही परत त्याला वाचवता .का?


त्यावर त्या साधुने अतिशय चागले उत्तर दिले 


डंक मारने हा त्याचा नैसर्गिक गुण आहे

पण त्याला वाचवने हा माझा नैसर्गिक गुण आहे.


लोक कितीही तुम्हाला त्रास देवो तुम्हचे चागले कार्य चालू ठेवा. तुम्हचे विचार बदलू नका .

🙏🌺 शुभ सकाळ 🌺🙏

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

https://youtu.be/MAPFr8eeRGc