बुधवार, १६ डिसेंबर, २०१५

आयुष्यात जेव्हा वादळ येतं तेव्हा मातीत पाय घट्ट रूतून उभं राहायचं,

प्रश्न वादळाचा नसतो,ते जेवढ्या वेगाने येतं,तेवढ्या वेगाने निघून जातं,

आपण किती सावरलो आहे, 

हे फक्त महत्वाच असतं..!

💐💐शुभ प्रभात.💐💐

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

https://youtu.be/MAPFr8eeRGc