शनिवार, २६ डिसेंबर, २०१५

जगणं खूप सुंदर आहे; त्यावर हिरमुसू नका,

जगणं खूप सुंदर आहे;

त्यावर हिरमुसू नका,

एक फुल उमललं नाही,

म्हणून रोपाला तुडवू नका...

सगळं मनासारखं होत असं नाही,

पण मनासारखं झालेलं विसरू नका;

सुटतो काही जणांचा हात नकळत;

पण धरलेले हात सोडू नका...


🙏🏻💐🌹शुभ प्रभात🌹💐🙏🏻

🌞🌺सुंदर दिवसाच्या गोड शुभेच्छा🌺🌞

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

https://youtu.be/MAPFr8eeRGc