शनिवार, १२ डिसेंबर, २०१५
टि सी ला आलेला पाहून पुणेकर जोशी काका उभे राहिले
टि सी ला आलेला पाहून पुणेकर जोशी काका उभे राहिले आणि आपलं तिकीट शोधू लागले .पहिले शर्ट ची खिसे तपासली, मग पँट ची खिसे तपासली, मग बनियन चा पण खिसा तपासला ...मग एका मुंबईकर ने विचारले,"काय शोधताय?"जोशी काका,"तिकीट ...!"मुंबईकर हसून,"मग तुमच्या तोंडात काय आहे ?"जोशी काका,"अरेच्चा, हो की ...!"ते अर्धवट भिजलेलं तिकीट कसंबसं तपासून टि सी गेला ...!मग काय मुंबईकरांनी पुणेकर जोशी काकाच्या विसरभोळे पणाची टिंगल उडवली ...!शेवटी जोशी काका त्यांना मुर्खात काढत म्हणाले,"ते तिकीट कालचं होतं . मी मुद्दामून तोंडात धरुन त्यावरची तारीख उडवली .तुम्हा मुंबईकरांना नाही कळायचं ...!"
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
-
।।श्री राम।। जन्मो जन्मी ऐसा सद्गुरु मिळावा। ब्रह्मचैतन्य हाचि सद्गुरु लाभावा।।१।। राम नामाचा झरा हृदयी प्रकटावा। सद्गुरुच्या छा...
-
आजच्या काळात ... एक पेशेन्ट सापडला रे सापडला की , डॉक्टर , कन्सल्टन्ट , स्पेशालिस्ट , पथॉलॉजिलॅब , रेडीओलॉजिस्ट , केमिस्...
-
एका वाड्यात एक जोशी नावाचे नवे जोडपे आले, जोशी ऑफिसला निघताना जोशी वहिनी रोज म्हणायच्या - *"अहो ! मोरूचा पापा घेतला ना ?* सुर...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा