शनिवार, १२ डिसेंबर, २०१५

प्रिय कोलगेटवाले....

प्रिय कोलगेटवाले....

आता तुम्ही कोलगेट मध्ये मिठ आणि लिंबू मिक्स केले आहे..

कृपया त्यात वोडका,वाइन, विस्की, रम या गोष्टी मिक्स कराव्या..

म्हणजे

आमचा अर्धा ग्रुप

दिवसातून 6 वेळा ब्रश करेल. .

😂😂😝😝

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

https://youtu.be/MAPFr8eeRGc