गुरुवार, २४ डिसेंबर, २०१५

एकदा एक ‘पाटील’ आंघोळ करताना शाम्पू डोक्याला आणि खांद्याला लावत होता..

एकदा एक ‘पाटील’ आंघोळ करताना शाम्पू डोक्याला आणि खांद्याला लावत होता..

बायको :-  अवं.. 

हे काय करताय ? 

शाम्पू डोक्यालाच लावायचा असतू....

पाटील :- 

आगं येडे ...

हा काय...साधा शाम्पू ...न्हवं...

head & shoulder हाय......

😀🙇🏻😂

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

https://youtu.be/MAPFr8eeRGc