मंगळवार, २९ डिसेंबर, २०१५

"नात्याला गंध बकुळीचा असतो सुकेल तसा आणखी वाढतच जातो,

"नात्याला गंध बकुळीचा असतो सुकेल तसा आणखी वाढतच जातो, नात्याला काया चंदनाची असते झिजेल तशी आणखी सुवासिक होते, नात्यांचा स्वाद अमृता सारखा असतो थेंबभर मिळाला तरी आयुष्य भर पुरतो, आपुलकीच नातं दुधात मिसळलेल्या साखरेसारख असत कितीही प्रयत्न केले तरी वेगळ होणं शक्य नसतं...!"शुभ सकाळ...!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

https://youtu.be/MAPFr8eeRGc