बुधवार, ९ डिसेंबर, २०१५

नक्की वाचा डोळ्यात पाणी येईल.........


काल संध्याकाळी मी कामा निमित्त दादर  स्टेशनला गेलो.तेथे रस्तयावर समोरच एक ६० ते ६५ वय वर्षे असलेला भिकारी बसला होता.त्याच्या कडे पाहून मला दया आली. मी माझ्या बॅग मध्ये असलेले चकलीचे पाकीट त्या भिकारी आजोबांना काढून दिले आणि पुढे निघालो.पुढे जात असतानाच त्या भिकारी आजोबांनी मला आवाज दिला आणि मागे बोलवले.मला उशीर होत असूनही मी पुन्हा त्यांच्या जवळ गेलो.........मी :- काय हो आजोबा काय झाले?........आजोबा :- तु खूप पुंण्याच काम केलस बाबा..(आजोबांनी चोर खिशात हात घातला आणि 120 रुपये काढले आणि माझ्या हातात दिले. मी आश्चर्य चकित झालो आणि आजोबांना म्हणालो).....मी:- हे काय ?????.......................आजोबा :- काही नाही रे !तु एवढ्या प्रेमाने भाजणीच्या चकल्या दिल्यास आणि मुड झाला........जा समोरच्या वाईन शाँप मधून एक क्वार्टर घेऊन ये.देव तुझं भलं करेल ....!😋


😆😜😂😆😂😆😂😜

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

https://youtu.be/MAPFr8eeRGc