शुक्रवार, ११ डिसेंबर, २०१५

समाधानाची किनार असलेले कित्येक क्षण आयुष्यात नकळत येऊन जातात.

पण माणसं दु:खाची झालर ओढलेलेच क्षण न विसरता लक्षात ठेवतात.

म्हणूनच बहुतेक हि माणसं ऐन तरुणपणात म्हातारी दिसू लागतात.


विचारांपासून अलिप्त झालेलं मनच जगण्याला सहज मिठीत घेऊ शकतं.

मनापासून खळखळून हसणाऱ्या चेहऱ्याला फक्त सौंदर्य असतं, वय नसतं.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

https://youtu.be/MAPFr8eeRGc