मंगळवार, २२ डिसेंबर, २०१५

मास्तर : दहा नारळ पैकी सात नारळ नासले तर किती नारळ शिल्लक राहतील?

मास्तर : दहा नारळ पैकी सात नारळ नासले तर किती नारळ शिल्लक राहतील? 

विद्यार्थी: दहा.

मास्तर : ते कसे ?

विद्यार्थी : नासलेले नारळ सुध्दा नारळच् राहतील. 

त्यांचा काय फणस होणार ?

 विद्यार्थी पुढे जाऊन खुप शीकला आणि या ग्रुप चे एडमिन बनला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

https://youtu.be/MAPFr8eeRGc