बुधवार, ९ डिसेंबर, २०१५

लक्षात ठेवा. मुलगा वारस आहे.....मुलगी पारस आहे..

 लक्षात ठेवा.

मुलगा वारस आहे.....मुलगी पारस आहे..
मुलगा वंश आहे........मुलगी अंश आहे.....
मुलगा आन आहे........मुलगी शान आहे...
मुलगा तन आहे........... मुलगी मन आहे....
मुलगा संस्कार आहे... मुलगी संस्कृती आहे
मुलगा आग आहे.......  मुलगी बाग आहे....
मुलगा दवा आहे.........मुलगी दुऑ आहे....
मुलगा भाग्य आहे......मुलगी सौभाग्य आहे
मुलगा शब्द आहे........मुलगी अर्थ आहे....
मुलगा गीत आहे........तर मुलगी संगीत आहे..
👩लेक वाचवा.........लेक वाढवा..👧......लेक घडवा.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

https://youtu.be/MAPFr8eeRGc