गुरुवार, १७ डिसेंबर, २०१५

- पेशंट:- डॉक्टर, प्लास्टिक सर्जरी करायची आहे, साधारण किती खर्च येईल?


डॉक्टर:- ३ लाख रुपये..…..


पेशंट:- (थोडा विचार करून) आणि प्लास्टिक आम्ही आणून दिले तर


डॉक्टर: मग फोविकॅाल पन आन रताळ्या फुकट चिटकवुन देतो!....


😍😀😀😀👌☝👌😜😝

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

https://youtu.be/MAPFr8eeRGc