शुक्रवार, २५ डिसेंबर, २०१५

जगातील सर्व नाती ही इन्शुरन्स पॉलीसी सारखी असतात.....

जगातील सर्व नाती ही

इन्शुरन्स पॉलीसी सारखी असतात.....

आणि त्यांना जपण्या साठी

प्रेम, आपुलकी, वेळ यांचा प्रीमियम भरावा लागतो

नाहीतर पॉलीसी लैप्स होते...


प्रीमियम वेळेत भरुन निश्चिंत व्हा...



🍀🔱 शुभ सकाळ 🔱🍀


"आपला दिवस आनंदात जावो आणि मन प्रसन्न राहो."🙏

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

https://youtu.be/MAPFr8eeRGc