सोमवार, २८ डिसेंबर, २०१५

आज DECEMBER महिन्यातील शेवटचा आठवडा. ...


सर्व जगात हा आठवडा Thanks Giving Days म्हणून साजरा करतात.  

मी आजच्या या दिवसाचे औचित्य साधून माझ्या आयुष्यात असलेल्या माझ्या सर्व near and dear once ना thanks म्हणणार आहे. 

तुमच्या सगळ्यांच्या असण्यानेच माझे आयुष्य परिपूर्ण आहे.  

प्रत्येकाने मला काहीतरी दिले आहे. ..शिकवले आहे. 

Thank you so much for being there in my life ...I love you all 

तुम्ही सगळेच माझ्या आयुष्यात महत्वाचे आहात. 

Thanks once again😄👍🏻

..........................................

1 टिप्पणी:

uttam mohitkar म्हणाले...

पारच छान आहे सर माझी वेबसाइट उघडा www.kathasahity.com

https://youtu.be/MAPFr8eeRGc