रविवार, २० डिसेंबर, २०१५

शिंदे सर:-रव्या तुला Girlfriend

शिंदे सर:-रव्या तुला Girlfriend 

यावर निबंध लिहायला सांगीतला

होता ना..लिहला का??

,

,

रव्या:-हो सर..

.

.

शिंदे सर:-बर मग चल वाचुन

दाखव सर्व वर्गाला..

.

रव्या:-

.

मित्रांनो..आज आपण एक

अजब-गजब प्राण्याविषयी माहीती

मिळवनार आहे..

.

ह्या जीवाचे नाव मराठी मधे

प्रेयसी आणि इंग्रजीत Girlfriend 

.

.

हे जीव मुख्यता शाळा/काॅलेज

मधे सापडतात..

.

याचा poshtik आहार आहे

Boyfriend चे डोक आणि पाॅकेट..

.

.

ह्या प्राण्याला नेहमी..

नाराज आनि नाटक

करताना पाहिले जाते..

.

.

ह्या जीवाचे सर्वात खतरनाक

हत्यार..

रडण आनि emotionally blackmail

करण आहे..

.

.

ह्या जीवाच्या संपर्कात आल्यावर

Tension नावाचा आजार होऊ

शकतो..

.

ज्याचा उपाय म्हणजे फक्त

ह्या जीवा पासुन लांब राहणे!!

.

.

भारत सरकार द्वारा जनहित मे 

जारी

.

.

शिंदे सरानी रव्याचा श्रीफळ देऊन

सत्कार केला..

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

https://youtu.be/MAPFr8eeRGc