शुक्रवार, १२ फेब्रुवारी, २०१६


प्रेमात आत्महत्या करू नका
.
.
जर मुलगी नाही म्हणलि..
तर एखादा टॉवर पहा त्याच्यावर चढ़ा..
आणि विचार करा..
गाव लई मोठ आहे ....
दूसरी बघु...
खाली उतरा आणि कामाला लागा...
😜😜😜😂😂😂😂


Valentine special...

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

https://youtu.be/MAPFr8eeRGc