शनिवार, २० फेब्रुवारी, २०१६

स्त्री ड्रायव्हरला आव्हान देउ नका ............

अपघाता नंतर पुरुष ड्रायव्हर रागारागाने म्हणाला :- तुम्हाला मी हेडलाईट दाखवून मला आधी जाऊ देण्याबाबत इशारा दिला होता........


स्त्री ड्रायव्हर :- ओ मीस्टर, मी सुद्धा ताबडतोब गाडीचे वायपर्स  चालु करुन नाही नाही म्हणुन म्हटले होते ...........


ड्रायव्हर फिट येउन पडला ना राव ........😜😝😜😝

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

https://youtu.be/MAPFr8eeRGc