hii all,
http://whatsapps-messages.blogspot.in
a blog create for all of us.
मंगळवार, ८ मार्च, २०१६
''निवड'' ''संधी'' आणि ''बदल''
या तीनही पण
महत्वाच्या गोष्टी आहेत.
"संधी" दिसता
"निवड" करता आली तर
"बदल" आपोआप होतो.
"संधी" समोर दिसुनही
ज्याला "निवड" करता येत नाही
त्याच्यात कधीच
"बदल" घडत नाही....
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा