मंगळवार, १९ एप्रिल, २०१६

५ लाख रूपया मध्ये 1BHK फ्लॅट मिळणार

५ लाख रूपया मध्ये 1BHK फ्लॅट मिळणार अशी सामान्य मध्यम वर्गीय लोकांची दिशाभूल करणारी जाहिरात पूर्ण पुणे शहरात सगळीकडे आणि त्यामुळे फ्लॅट बुकिंग साठी जो फॉर्म घ्यावा लागतो त्याची किंमत ११५०/- रुपये ते पण नो रिटर्न या अटीवर आणि लाखो सर्व सामान्य नागरिक आपले स्वताचे घराचे स्वप्न पूर्ण व्हावे यासाठी रांगा लावुन फॉर्म घेतात आणि या मेपल ग्रुप कडे फ्लॅट आहेत 10 हजार मग बाकी लोकांचे काय??? हा मोठा प्रश्नच आहे... आणि ११५०/- रुपयांनी या मेपल ग्रुप च्या बिल्डर असलेला मालक सचिन अग्रवाल ने २ दिवसात कोटयावधि रुपये गोळा केले... आणि ते ही एकदम सर्व सामान्य गरीब लोकांची दिशाभूल करून त्याच्या श्रीमंती कोट्यावधि रुपयाने वाढ करत आहे या फसव्या बिल्डर ला धडा शिकवणे गरजेचे आहे कारण त्याने साध्या फॉर्म चे ११५०/- रुपये घेतले आहे... आणि २ दिवसात कोट्यावधि रुपये गोळा केले आहेत...आणि येत्या २५ तारखे पर्यन्त लोकांचे असेच पैसे घेणार आहे...जे शहाणे असतील त्यांनी असा मुर्खपना करु नका... ही पोस्ट जास्तीत जास्त शेयर करा सर्व सामान्य गोर गरीबांचे पैसे वाया जान्यापासून वाचवा  ही  विनंती....🙏🏻

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

https://youtu.be/MAPFr8eeRGc