गुरुवार, २८ एप्रिल, २०१६

हिशोब पूर्ण.......

सकाळी मंत्री महोदयांनी वृक्षारोपण केले...


दुपारी बकरीने वृक्ष खाऊन टाकले...


संध्याकाळी मंत्रीसाहेबांनी बकरी खाल्ली...


------------------

March ending 

हिशोब पूर्ण......


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

https://youtu.be/MAPFr8eeRGc