मंगळवार, २६ एप्रिल, २०१६

मी मोठा की तू मोठा....

यातच आयुष्य संपून जात...मी मोठा की तू मोठा....

यातच आयुष्य संपून जात...

सर्वांपेक्षा मोठा...तो वरती बसलाय.....

हे ज्याला कळल, त्यालाच जीवन कळल..!

स्पर्धा करुन खेचाखेची करण्यापेक्षा, खांद्याला खांदा मिळवून पुढे जाण्यातच प्रगती आहे.....

रक्त  गट कुठलाही  असो,

रक्तात माणुसकी असली पाहिजे..!!

             

            💐 शुभ सकाळ 💐


सर्वांपेक्षा मोठा...तो वरती बसलाय.....


हे ज्याला कळल, त्यालाच जीवन कळल..!

स्पर्धा करुन खेचाखेची करण्यापेक्षा, खांद्याला खांदा मिळवून पुढे जाण्यातच प्रगती आहे.....

रक्त  गट कुठलाही  असो,

रक्तात माणुसकी असली पाहिजे..!!

             

            💐 शुभ सकाळ 💐

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

https://youtu.be/MAPFr8eeRGc