गुरुवार, २८ एप्रिल, २०१६

एडमिन सलाम तुमच्या विचारसरणीला..

पुन्हा एकदा एडमिनच्या धाडसी निर्णयाचे मी ग्रुपच्या वतीने आभार मानतो. 

वाढत्या पाण्याच्या दुष्काळ जन्य परिस्थितीचा आढावा घेत ग्रुप एडमिन यांनी पाण्याची बचत करण्यासाठी 



पाणी-पुरी खाताना फक्त "पुरीच"

खाणार आणि "पाणी" वाचवनार असा महान निर्णय घेतला म्हणून एडमिन चे पुनश्च एकदा आभार मानतो. 


एडमिन सलाम तुमच्या विचारसरणीला..

😜😜😜😂

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

https://youtu.be/MAPFr8eeRGc