मंगळवार, ५ एप्रिल, २०१६

माणूस जेव्हा जन्माला येतो तेव्हा त्याला " नाव '' नसतं पण " श्वास '' असतो आणि .........🌿


माणूस जेव्हा जन्माला येतो तेव्हा त्याला " नाव '' नसतं पण " श्वास '' असतो
आणि .........🌿
ज्यावेळी तो मरतो तेव्हा फक्त "नांव'' असतं पण श्वास नसतो.
" नाव '' आणि " " श्वास " यांच्या मधील अंतर म्हणजेच " आयुष्य '' होय. म्हणून आयुष्यात असे काम करा की " श्वास "नाही राहिला तरी
" नाव " राहिले पाहिजे.
   🌺 Good Morning
🌺

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

https://youtu.be/MAPFr8eeRGc