रविवार, २४ एप्रिल, २०१६

दुसऱ्याच्या चुका शोधायला मेंदू लागतो तर ....

आपल्या चुका मान्य करायला काळीज असाव  लागत ...

नेहमी एक "Special" म्हणून रहा पण कोणाच्या आयुष्यात "Option" म्हणून राहू नका. 

 कोणत्याही संकटाशिवाय मिळणारे यश हा " विजय " ठरतो ; पण अनेक संकटांशी सामना करून मिळालेला विजय " हा इतिहास  घडवतो...

 🌺 शुभ सकाळ 🌺

💐सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा 💐

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

https://youtu.be/MAPFr8eeRGc