रविवार, २४ एप्रिल, २०१६

वृद्धाश्रमात 😇

एक सुंदर वाक्य लिहिले होते 

.

.

.

 खाली पडलेल्या सुक्या पानावरुन 🍂


जरा हळुवारपणे जा...

.

कारण कडक उन्हात

आपण  त्याच्याच सावलीत  उभे  राहिलो होतो...🌴

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

https://youtu.be/MAPFr8eeRGc