गुरुवार, २८ एप्रिल, २०१६

दूधवाल्याला दहा वेळेस विचारतात.पाणी तर टाकले नाही ना.? दारु मात्र स्वतःच्या हाताने पाणी टाकून पितात.

चांगल्याच्या मागे कोणी जात नाही,

वाईटाच्या मागे सगळे जातात...

.

.

.

म्हणूनच दारू विकणारा कुठे जात नाही,

पण दुध विकणा-याला मात्र गल्ली बोळात जाउन दुध विकावं लागतं.

 आणि दूधवाल्याला दहा वेळेस विचारतात.पाणी तर टाकले नाही ना.?

दारु मात्र स्वतःच्या हाताने पाणी टाकून पितात.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

https://youtu.be/MAPFr8eeRGc