सोमवार, १८ एप्रिल, २०१६

चूक ही आयुष्याचं एक पान आहे.

         चूक  ही  आयुष्याचं  एक  पान  आहे.   पण 'नाती ' म्हणजे  आयुष्याचं ' पुस्तक' आहे.    गरज  पडली  तर  चुकीचं  पान  फाडून  टाका. पण...एका पानासाठी अख्खं 'पुस्तक' गमावू नका.        जीवन मंञ१) हळू बोला      - शांती मिळेल२) मी पणा सोडा - मोठे व्हाल३) भक्ती करा      - मुक्ती मिळेल४) विचार करा     - ज्ञान मिळेल५) सेवा करा       - शक्ति मिळेल६) सहन करा      - देवपणा मिळेल७) समाधानी रहा - सुख मिळेल.         "एवढे लहान बना की प्रत्येक जणतुमच्यासोबत बसू शकेल...आणिइतके मोठे बना की जेव्हा तुम्ही उभे रहाल तेव्हा कोणीही बसलेला नसेल..

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

https://youtu.be/MAPFr8eeRGc