गुरुवार, २८ एप्रिल, २०१६

"स्टेच्यू स्टेच्यू"...खेेळता खेळता...

"स्टेच्यू स्टेच्यू"...खेेळता खेळता...

कळलच नाही कि कधी दगडाची माणसे झाली....


 कदाचीत 

"सेल्फी" हे या गोष्टीचे प्रतीक आहे, कि आपण आयुष्यात इतके एकटे झालोय कि फोटो काढायला सुद्धा आपल्याला मित्राची गरज लागत नाही.

       आधुनिकतेचा वापर करा पण माणूसकीला विसरू नका..

  🌷🌷🌷 सुप्रभात् 🌷🌷🌷

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

https://youtu.be/MAPFr8eeRGc