मंगळवार, ३ मे, २०१६

बाळ्या - आमचं बाबा इतकं तिखट खातंय इतकं तिखट खातंय कि जेवल्यावर बाबान ढेकर दिली तरी बी समोरच्याला ठसका लागतुय

बाळ्या - आमचं बाबा इतकं तिखट खातंय इतकं तिखट खातंय कि जेवल्यावर बाबान ढेकर दिली तरी बी समोरच्याला ठसका लागतुय

गण्या - हे तर कायच न्हाय गड्या, आमचं बाबा तर इतकं तिखाट खातंय इतकं तिखाट खातंय, बाबा सकाळच्याला रानांत जाऊन आलं कि रानातली डुकरं बी गावात साखर मागत फिरत्यात

🐗🐗😳😳😂😂

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

https://youtu.be/MAPFr8eeRGc