आदरणीय
ग्रुप ऍडमीन,
आपल्या निदर्शनास आणण्यात येते की आपल्या ग्रुपवरील मेम्बर्सचा 🙃😗😏😶😐😒🙄🤔😞😟😕🙁☹रस दिवसेंदिवस कमी होत चाललाय त्यामुळे आपण लवकरात लवकर ग्रुप मेम्बर्ससाठी आमरस पुरी चे 🍋🍋😋 आयोजन करावे, जेणेकरून मेम्बर्सचा ग्रुप मधला रस 😃😄टिकून राहील...
धन्यवाद..👀😇
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा