सोमवार, २७ जून, २०१६

पावसाच्या थेंबानं धरती सुंगधी होते आणि सुखावते!


पावसाच्या थेंबानं धरती सुंगधी होते आणि सुखावते!तसेच चांगल्या माणसांच्या सानिध्याने जीवन आनंदी होते आणि नाते घट्ट होते !
म्हणून तुमच्या सारखी चांगली माणसे भेटने म्हणजे भाग्यच असते !तुमचे प्रेम आपुलकी जीव्हाळा असाच राहो हीच प्रार्थना !
   🙏 *सुप्रभात* 😊       |आपला दिवस            आनंदात जावो|

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

https://youtu.be/MAPFr8eeRGc