रविवार, ३१ जुलै, २०१६

लोकमान्य टिळक 🙏🙏🏽 एक वाचलेले...

लो. टिळकांचे 'गीताराहस्य' तुरुंगात लिहून पूर्ण झाले होते आणि त्यांची सुटकेची वेळही जवळ येत चालली होती, पण ब्रिटिश अधिकारी ते पुस्तक   अजून त्यांच्या 'security clearance' मधून सोडत नव्हते. त्यामुळे टिळकांचे अनुयायी चिंतित होते, शेवटी त्यांनी त्यांची व्यथा टिळकांना सांगितली.

टिळक म्हणाले, हात्तीच्या एवढेच ना? काही काळजी करू नका. जरी हे पुस्तक ब्रिटिशांनी सोडले नाही तरी ते पूर्णपणे माझ्या डोक्यात आहे आणि मी बाहेर आल्यावर जसेच्या तसे लिहून काढीन!

असे होते अफाट बुद्धिमत्तेचे जाज्वल्य देशभक्त लोकमान्य टिळक!

त्यांच्या स्मृतीला विनम्र अभिवादन! 👏🏾

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

https://youtu.be/MAPFr8eeRGc