रविवार, ३ जुलै, २०१६

गोष्ट मुंबईची आहे, 

सत्य परिस्थिती ..


स्थळ:- गेटवे आॅफ इंडिया...


एक तरूणी कठड्यावर बसून समुद्रा वरची हवा अनुभवत होती.अचानक बहुदा तिला अपस्माराचा(epilepsy हो)झटका आला, तोंड वाकडे झाले, डोळे चकणे झाले,शरीर ही पिळवटल्या सारखे झाले, लोक तिच्या मदतीला धावले.....


















पण तो पर्यंत ती नाॅर्मल झाली होती...

तिचा सेल्फी काढून झाला होता........


😃😃😃😃😃

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

https://youtu.be/MAPFr8eeRGc