शनिवार, १६ जुलै, २०१६

भल्या पहाटे पाच वाजता स्वता:ला लोकलच्या दांङयाला लोंबकळुन घेणाऱ्या मुंबईकरांपुढे दिवसाचे अनेक प्रश्न उभे असतात ।

 

भल्या पहाटे पाच वाजता स्वता:ला लोकलच्या  दांङयाला लोंबकळुन  घेणाऱ्या मुंबईकरांपुढे दिवसाचे अनेक प्रश्न उभे असतात ।

पावसामुळे उशीर होईल का? घरा पासून ते आॅिफस पर्यंत असाच पाऊस राहिला तर परत घरी कधी पोहचू        

                 

पुणेकरांपढे मात्र दोनच मोठे  प्रश्न असतात        😨


मिसळ 🍛संपणार तर नाही ना?  😁

आणि चितळेंचे दुकान बंद होईल का?

😄

पुणे .... फक्त पुणे !


वो बारिश की शाम,

वो "जंजिरा " का जाम,

वो "पर्वती " की हवा,

वो "दिनानाथ" की दवा,

वो "सेंट्रल माँल " की शाॅपींग,

वो "शिवसागर" की पाव-भाजी,

वो "जाेशी " का वडा-पाव,

वो "बेकर्स बास्केट" का केक,

वो "चितळे" का श्रीखंड,

वो "संभाजी उधान " का गोला,

वो "सागर स्वीट" की कचोरी,

वो "बेडेकर" की  मिसळ ,

वो "वैशाली" का डोसा,

वो "बालगंर्धव रंगमंदिर " के नाटक,

वो "FC " की मीठी-यादें,


वो "लक्ष्मी रोड" की सडके, जहा कितनों "दिल" धडके,

वो मस्ती की बाते, ऐसी है कुछ हमारे "पुणे" की "यादे"


"पुणेकर" होण्यात आहे जी मजा, ती दुस-या कशातच नाही!


For All Punekars

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

https://youtu.be/MAPFr8eeRGc