शुक्रवार, १ जुलै, २०१६

एक सुंदर मुलगी हॉटेलात राहायला गेली होती

एक सुंदर मुलगी हॉटेलात राहायला गेली होती. म्यानेजर कडे आली आणि त्याच्या गालाला हात लावला. हळू हळू ओठांवर बोटे फिरवू लागली. म्यानेजरने बोटावर कीस केले, मग पहिले बोट, दुसरे बोट, करत करत सगळी बोटे तोंडात घेऊन चघळली. 

मुलगी, `आवडले का'?

`म्यानेजर, `हो, खूपच'

मुलगी, `एक काम कर, मालकाला सांग संडासातले टिश्यू संपले आहेत'   

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

https://youtu.be/MAPFr8eeRGc