रविवार, ३ जुलै, २०१६

एक पुणेरी गि-हाईक पानवाल्याला : कनिष्ठसुवर्णशुभ्रधुम्रवलयप्रसारणी आहे कां ?


पानवाला : म्हंजे नक्की काय हवय? 


गिऱ्हाईक : छोटी गोल्डफ्लेक!  😎


पानवाला : नाहीये, पण 

सुरभीमोहोरचैतन्यचूर्णतांब्रद्रव्यफवारिणी देऊ कां? 


गिऱ्हाईक : आँ?  म्हंजे काय आता?? 


पानवाला:  गायछाप! 😜

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

https://youtu.be/MAPFr8eeRGc