बुधवार, ६ जुलै, २०१६

बायको नवऱ्याला मारत होती।


बायको नवऱ्याला मारत होती।शेजारी: "ताई का मारत आहात बिचाऱ्याला...??"पत्नी: " अहो हा बिचारा वैगरे काही नाही !"
मी याला फोन केला होता तेव्हा याच्या फोन वरून एक सटवी बोलली कि
"जिस व्यक्ति से आप संपर्क करना चाहते हे वह अभी व्यस्त है... !"   😠😠😠😠😠😠😠😠😠😠                           आणि तुम्ही म्हणताय बिचारा

😃😃😜😍😝😜😜

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

https://youtu.be/MAPFr8eeRGc