शनिवार, ३० जुलै, २०१६

दुचाकीस्वार स्त्री असो वा पुरुष, हेल्मेट सक्तीचीच....


 ही बातमी वाचून....बायकोने कपाट उघडले आणि म्हणाली 

बायको : "अरे देवा... ! आता   या सगळ्या साड्यांवर मॅचिंग हेल्मेट घ्यायची?"


हे ऐकल्यावर नवरा घाईघाईने बाहेर निघाला. 


बायको: "आहो! कुठे? हेल्मेट घ्यायला मीही बरोबर येते."


नवरा: "मी हेल्मेट घ्यायला नाही, आपली Activa विकायला चाललोय."

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

https://youtu.be/MAPFr8eeRGc