शुक्रवार, १ जुलै, २०१६

1 July ला प्रत्येकानं 1 तरी झाड लावा नाहीतर 2050 सालातील बातमीपत्र असं असेल

1 July ला प्रत्येकानं 1 तरी झाड लावा नाहीतर   2050 सालातील बातमीपत्र असं असेल

     

*~२०५० सालातील..........~*

*हेडलाइन्स अश्या असतील......*


🍳 महाराष्ट्र मध्ये विहीरीवर पोलीस बंदोबस्त वाढविला. पाण्यासाठी तणाव कायम😄


🍳प्रत्येक हापशी पंपावर एक पोलीस देणार..गृहमंत्र्यांची घोषणा😄


🍳रेशन दुकानावर आता पिण्याच्या पाण्याच्या बाटल्या उपलब्ध करणार!

अन्न व औषधी मंत्र्यांची घोषणा😄


🍳गोदामावर छापा टाकुन पाच हजार लिटर पाणी केले जप्त....पोलीसांची धडक कार्यवाही😄


🍳पाण्याअभावी दोघांचा मृत्यू ......समाजमन हळहळले.😀

 

🍳पाण्याचा हंडा हिसकणारी बाईकर गँग पोलीसांच्या जाळ्यात😄


🍳रूग्णासाठी खास पाण्याच्या सलाईन उपलब्ध करू........आरोग्यमंत्री. 


🍳प्रत्येक तालुक्यात आता पाणी बचत बँक.....अर्थमंत्री 😄


*मित्रांनो, हसता हसता कधी डोळ्यातून पाणी आलं...कळलं सुद्धा नाही.अशी वेळ येऊ नये हीच जनतेला प्रार्थना............*


🌴 *झाडे लावा पर्यावरण वाचवा!*🌴


मग काय? करा शेयर

होऊ द्या जनजागृती 


....................🙏.....................


💦🌎💦🌎💦🌎💦🌎💦

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

https://youtu.be/MAPFr8eeRGc