मंगळवार, २ ऑगस्ट, २०१६

शुभं करोति कल्याणं आरोग्यं धन संपदा ।


शत्रुबुद्धि विनाशाय दीप ज्योति नमोsस्तु ते ।

दिव्या दिव्या दिपोत्कार कानी कुंडले मोतीहार

दिव्याला देखुन नमस्कार ॥१॥


ये गे लक्ष्मी बैस गे बाजे, आमुचे घर तुला सारे ।

तिळाचे तेल, कापसाची वात, दिवा जळो मध्यान्घरात ।

दिवा लागला देवांपाशी, उजेड पडला तुळशीपाशी ।

माझा नमस्कार गोपाळकृष्णापाशी ॥२॥


दीपज्योति: परब्रह्म दीपज्योती जनार्दन दीपो हरतु मे पापं

संध्यादीप नमोsस्तु ते ॥३॥

अधिराजा महाराजा वनराजा वनस्पति ।

इष्टदर्शनं इष्टान्नं शत्रूणां च पराभवम्‌ ।

मुले तो ब्रह्मरुपाय मध्ये तो विष्णुरुपिण: ।

अग्रत: शिवरुपाय अश्वत्थाय नमो नम: ॥४॥

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

https://youtu.be/MAPFr8eeRGc