गुरुवार, ४ ऑगस्ट, २०१६

खतरनाक अपमान😄😄😄😄


एक मुलगा गाढवाच्या समोर घसरुन पडतो सर्वजण हसतात एक मुलगी समोरुन येते आणि त्या पडलेल्या मुलाला हसत हसत म्हणते......


मुलगी: काय रे मोठ्या भावाच्या पाया पडतोयस की काय???


मुलगा: होय "वहिनी"



मुलगी बेशुद्ध

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

https://youtu.be/MAPFr8eeRGc