बुधवार, २४ ऑगस्ट, २०१६

एक उंदीर झाडावर चढला. झाडावरच्या माकडाने त्याला हटकले "ए चिर्कुट.. झाडावर चढून काय करतोय? "

एक उंदीर झाडावर चढला. 

झाडावरच्या माकडाने त्याला हटकले "ए चिर्कुट.. झाडावर चढून काय करतोय? "

उंदीर म्हणाला की मी चिकू खायला चढलोय.   

माकड जोरात हसायला लागला आणि म्हणाला "मुर्खाऽऽ हे तर अंब्याचे झाड आहे. "

उंदीर शांत पणे म्हणाला. ..

दुसर्‍याला अक्कल शिकवायची घाई करू नये. .  मी चिकू बरोबर आणले आहेत. ..

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

https://youtu.be/MAPFr8eeRGc