गुरुवार, ४ ऑगस्ट, २०१६

?गण्याची बायको रागा रागातच ओरडली..

आहो काय करताय हे .........?


अस हौदाच्या पाण्यात कोण डोक घालुन बसतय का ?


गण्या :  अग ......

डोक्यात काहीच राहीना झालया.

कुटण पंक्चर झालय का ते बघतोय.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

https://youtu.be/MAPFr8eeRGc