गुरुवार, १५ सप्टेंबर, २०१६

चिनी: आम्ही सायकल वापरतो. . अमेरिकी: आम्ही विमान. .

चिनी: आम्ही सायकल वापरतो.

.

अमेरिकी: आम्ही विमान.

.

ब्रिटीश: आम्ही जहाज.

.

जपानी:आम्ही रेलवे.

.

गण्या: आम्ही टमटम.

.

सगळे: What is a tamtam?

.

गण्या: Its a typical Indian स्वदेशी transport system where a 10 person capacity खाजगी vehicle stood under वडाचं झाड is used by 20 people partly seated & partly stood up with one 's मांडी on another's मांडी yet our लोकं enjoy it लई joyfully.

(सगळी कोमात...गण्या फार्मात)...

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

https://youtu.be/MAPFr8eeRGc