गुरुवार, २२ सप्टेंबर, २०१६

*माणूस मोठा झाला की बालपण विसरतो..!!*


*माणूस मोठा झाला की बालपण विसरतो..!!*

*लग्न झाल्यावर आईवडिलाना विसरतो..!!*

*मुल झाल्यावर भावंडाना विसरतो..!!*

*श्रिमंत झाल्यावर गरिबी व  देवाला विसरतो..!!*

*आणि म्हातारा झाला की पैसा विसरुन* *विसरलेल्याना आठवतो....!!*

🌺💐Good morning💐🌺

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

https://youtu.be/MAPFr8eeRGc