सोमवार, ५ सप्टेंबर, २०१६

बाप्पांच्या आशीर्वादा ने दिवसाची सुरवात

करूया

सुंदर दिवसाची

सुंदर सुरवात,

नाजुक उन्हाची

प्रेमळ साद,

मंजुळ वाऱ्याची

हळुवार हालचाल,

रोज तुमच्या

आयुष्यात येवो

सुंदर सकाळ...

!! श्री गणेशाय नमः !!

* शुभ प्रभात *

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

https://youtu.be/MAPFr8eeRGc