बुधवार, १४ सप्टेंबर, २०१६

आज एका शाळेत शिक्षकांना वेगळाच अनुभव आला.

आज एका शाळेत शिक्षकांना  वेगळाच अनुभव आला.


 शाळेत शोभा नावाची एक मुलगी आहे. शिक्षक तिची वही तपासत होते.  तिने लिहलेली इयत्ता पाहून चकीत झाले.. तिने इयत्ता- 30 री असे लिहीले होते. शिक्षकाने जवळ बोलावून सांगितले की  इयत्ता - 3  री किंवा तिसरी असे लिहावे. असे 30  री लिहिणे बरोबर नाही. त्यावर तिने शिक्षकाला एक शब्द दाखवला. तो शब्द 40 गाव असा होता. मग तिने प्रश्न केला हा शब्द 40 गाव  ( चाळीसगाव ) असा वाचतात मग हा शब्द 30 री ( तिसरी ) का नाही? तो तर तिनरी आहे.....🤔🤔🤔🤔



शिक्षक  तर निशब्दच राव!!! 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

https://youtu.be/MAPFr8eeRGc