गुरुवार, १५ सप्टेंबर, २०१६

वकीलांची वैशिष्टे


१.वकिलांना त्यांचा विषय सोडून बाकीचे सर्व विषय सोपे वाटतात.👏👏👏

  

२.वकिलांना एवढी शक्ती असते की ते सव्वा नऊ वाजता झोपेतून उठून ते साडे नऊ वाजता ऑफिस मध्ये हजर असतात.👌👌👌


३.काळा कोट, पांढरी पैंट व पांढरा शर्ट हा वकीलांसाठी राष्ट्रीय गणवेश असतो तर चहा हे राष्ट्रीय खाद्य.😜😜😜😜


४.सामान्य व्यावसायिक आणि नोकरदार हे प्रथम घरचे प्रश्न सोडवतात, तर वकील हे कायम दूसऱ्यांचे प्रश्न सोडवत राहतात.😝😝😝😝


६.पेट्रोल किंवा सोन्याचे भाव कितीही वाढले तरी वकिलांना त्याची चिंता नसते पण टायपिंग दोन रुपयांनी जर वाढली तर त्याची खोपडी सटकते.😡😡😡😡


७.वकिलांना दुसऱ्याचे प्रोब्लेम्स् सोडवयाला फार आवडतं पण जिथं काही प्रोब्लेम नसेल तिथं तो तयार करून सोडवेल.😩😩😩😩


८.वकील हे पूर्ण वर्षाचा अभ्यास फक्त एकाच रात्रीत करतो.😎😎😎😎


९.वकील हा असा व्यक्ती आहे ज्याची गरज समाजातील प्रत्येक व्यावसायिक, नोकरदार आणि सर्व सामान्य लोकांना आयुष्यात एकदा तरी पडत असते.😇😇😇😇😇😇😇


१०.वकील हे रात्री कधीही झोपला तरी तो सकाळी वेळेवर ऑफिस ला पोहचतोच.😆😆😆😆😆😆


११.वकील हा निष्पाप अन् भोळा फक्त त्याच्या आई वडिलांच्याच समोर असतो.😌😌😌😌😌


१२.वकीलांशी वादविवाद करण्याच्या भानगडीत कधीही पडू नये कारण त्यांच्याशी वादविवाद करणे म्हणजे स्वत:च्याच गालावर बसलेल्या डासांना चापट मारण्यासारख आहे...


...-dedicated to all ADVOCATE .😂😂😂😂😂😂

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

https://youtu.be/MAPFr8eeRGc