शनिवार, ८ ऑक्टोबर, २०१६

डोंगरावर चढणारा झुकूनच चालतो....


डोंगरावर चढणारा झुकूनच चालतो....
पण जेव्हा तो उतरू लागतो तेव्हा ताठपणे उतरतो....
हा निसर्गाचाडोंगरावर चढणारा झुकूनच चालतो....
पण जेव्हा तो उतरू लागतो तेव्हा ताठपणे उतरतो....
हा निसर्गाचा नियम आहे....
        कोणी झुकत असेल तर समजावे की तो उंचावर जात आहे
आणि
कोणी ताठ वागत असेल तर समजावे की तो खाली चालला आहे....
  💐💐शुभ सकाळ💐💐नियम आहे....
        

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

https://youtu.be/MAPFr8eeRGc